# General Information: येथे मत्तयने गोष्टीच्या नवीन भागाची सुरवात केली ज्यामध्ये येशू 40 दिवस अरण्यात घालवतो, जेथे सैतान त्याला परिक्षेत पाडतो. 4 थ्या वचनामध्ये, अनुवादाच्या पुस्तकातील अवतरणाने येशू सैतानाला धमकावतो. # Jesus was led up by the Spirit हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “आत्म्याने येशूला नेले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # to be tempted by the devil हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “म्हणून सैतान येशूची परीक्षा घेऊ शकला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])