mr_tn/mat/03/17.md

657 B

a voice came out of the heavens saying

येशूने स्वर्गातून आवाज ऐकला. येथे “आवाज” म्हणजे देव बोलत आहे. वैकल्पिक भाषांतर: “देव स्वर्गातून बोलला” (पहा : rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

Son

हे येशूसाठी महत्वाचे शीर्षक आहे जे देवाशी त्याच्या नातेसंबंधांचे वर्णन करते. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)