mr_tn/mat/03/17.md

8 lines
657 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# a voice came out of the heavens saying
येशूने स्वर्गातून आवाज ऐकला. येथे “आवाज” म्हणजे देव बोलत आहे. वैकल्पिक भाषांतर: “देव स्वर्गातून बोलला” (पहा : [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# Son
हे येशूसाठी महत्वाचे शीर्षक आहे जे देवाशी त्याच्या नातेसंबंधांचे वर्णन करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])