mr_tn/mat/03/16.md

20 lines
1.8 KiB
Markdown

# Connecting Statement:
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या गोष्टीच्या भागाचा हा शेवट आहे. जेव्हा त्याने येशूला बाप्तिस्मा दिला तेव्हा काय घडले याचे वर्णन करते.
# After he was baptized
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “योहानाने येशूला बाप्तिस्मा दिल्यानंतर” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# behold
येथे “पाहणे” हा शब्द आपल्याला खालील आश्चर्यकारक माहितीकडे लक्ष देण्याची सूचना देतो.
# the heavens were opened to him
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “येशूने स्वर्ग उघडलेला पहिला” किंवा “देवाने येशूसाठी स्वर्गास उघडले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# coming down like a dove
संभाव्य अर्थ म्हणजे 1) हे केवळ एक वाक्य आहे की आत्मा कबुतराच्या स्वरुपात आहे किंवा 2) ही एक अशी कल्पना आहे जिच्यामध्ये आत्मा कबुताराप्रमाणे येशूवर येत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])