mr_tn/mat/03/16.md

1.8 KiB

Connecting Statement:

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या गोष्टीच्या भागाचा हा शेवट आहे. जेव्हा त्याने येशूला बाप्तिस्मा दिला तेव्हा काय घडले याचे वर्णन करते.

After he was baptized

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “योहानाने येशूला बाप्तिस्मा दिल्यानंतर” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

behold

येथे “पाहणे” हा शब्द आपल्याला खालील आश्चर्यकारक माहितीकडे लक्ष देण्याची सूचना देतो.

the heavens were opened to him

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “येशूने स्वर्ग उघडलेला पहिला” किंवा “देवाने येशूसाठी स्वर्गास उघडले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

coming down like a dove

संभाव्य अर्थ म्हणजे 1) हे केवळ एक वाक्य आहे की आत्मा कबुतराच्या स्वरुपात आहे किंवा 2) ही एक अशी कल्पना आहे जिच्यामध्ये आत्मा कबुताराप्रमाणे येशूवर येत आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)