mr_tn/mat/03/13.md

624 B

Connecting Statement:

जेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने येशूचा बाप्तिस्मा केला तेव्हा येथे दृश्य नंतरच्या काळात बदलले.

to be baptized by John

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “योहान त्याला बाप्तिस्मा देऊ शकेल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)