# Connecting Statement: जेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने येशूचा बाप्तिस्मा केला तेव्हा येथे दृश्य नंतरच्या काळात बदलले. # to be baptized by John हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “योहान त्याला बाप्तिस्मा देऊ शकेल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])