mr_tn/mat/03/09.md

910 B

We have Abraham for our father

अब्राहाम आपला पूर्वज आहे किंवा “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत.” यहूदी पुढाऱ्यांनी असा विचार केला की ते अब्राहामाचे वंशज आहेत म्हणून देव त्यांना शिक्षा करणार नाही. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

For I say to you

योहान जे बोलणार होता त्यावर हे जोर देते.

God is able to raise up children for Abraham even out of these stones

देव या खडकातूनही शारीरिक वंशज निर्माण करू शकतो आणि अब्राहामाला देऊ शकतो