mr_tn/mat/03/09.md

12 lines
910 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# We have Abraham for our father
अब्राहाम आपला पूर्वज आहे किंवा “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत.” यहूदी पुढाऱ्यांनी असा विचार केला की ते अब्राहामाचे वंशज आहेत म्हणून देव त्यांना शिक्षा करणार नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# For I say to you
योहान जे बोलणार होता त्यावर हे जोर देते.
# God is able to raise up children for Abraham even out of these stones
देव या खडकातूनही शारीरिक वंशज निर्माण करू शकतो आणि अब्राहामाला देऊ शकतो