mr_tn/mat/03/07.md

2.5 KiB

General Information:

बाप्तिस्मा करणारा योहान सदुकी आणि परुशी यांना दोष देण्यास प्रारंभ करतो.

You offspring of vipers, who

हे एक रूपक आहे. येथे “संतती” म्हणजे एक प्रकारचा विषारी साप आहे आणि ते वाईटाचे प्रतिनिधित्व करतात. हे एक वेगळे वाक्य म्हणून नमूद असावे. वैकल्पिक भाषांतर: “तूम्ही दुष्ट विषारी सापांनो! कोण” किंवा “तूम्ही विषारी सापासारखे आहात! कोण” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

who warned you to flee from the wrath that is coming?

परुशी व सदुकी यांना दोष देण्यास योहानाने एक प्रश्न केला कारण ते त्याला बाप्तिस्मा देण्यास सांगत होते जेणेकरून देव त्यांना शिक्षा करणार नाही, परंतु ते पाप करणे थांबवू इच्छित नव्हते. वैकल्पिक भाषांतर: “आपण यासारखे देवाच्या क्रोधापासून पळून जाऊ शकत नाही”. किंवा “मी तुम्हास बाप्तिस्मा देत आहे म्हणूनच देवाच्या क्रोधापासून तूम्ही पळून जाऊ शकता असा विचार करू नका.” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

flee from the wrath that is coming

देवाच्या क्रोधाचा उल्लेख करण्यासाठी “क्रोध”हा शब्द वापरला आहे कारण त्याचा क्रोध त्यापूर्वी होता. वैकल्पिक भाषांतर: “येणाऱ्या शिक्षेपासून दूर पळा” किंवा “बचाव करा कारण देव तुम्हास शिक्षा करणार आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)