16 lines
2.5 KiB
Markdown
16 lines
2.5 KiB
Markdown
|
# General Information:
|
||
|
|
||
|
बाप्तिस्मा करणारा योहान सदुकी आणि परुशी यांना दोष देण्यास प्रारंभ करतो.
|
||
|
|
||
|
# You offspring of vipers, who
|
||
|
|
||
|
हे एक रूपक आहे. येथे “संतती” म्हणजे एक प्रकारचा विषारी साप आहे आणि ते वाईटाचे प्रतिनिधित्व करतात. हे एक वेगळे वाक्य म्हणून नमूद असावे. वैकल्पिक भाषांतर: “तूम्ही दुष्ट विषारी सापांनो! कोण” किंवा “तूम्ही विषारी सापासारखे आहात! कोण” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
|
||
|
|
||
|
# who warned you to flee from the wrath that is coming?
|
||
|
|
||
|
परुशी व सदुकी यांना दोष देण्यास योहानाने एक प्रश्न केला कारण ते त्याला बाप्तिस्मा देण्यास सांगत होते जेणेकरून देव त्यांना शिक्षा करणार नाही, परंतु ते पाप करणे थांबवू इच्छित नव्हते. वैकल्पिक भाषांतर: “आपण यासारखे देवाच्या क्रोधापासून पळून जाऊ शकत नाही”. किंवा “मी तुम्हास बाप्तिस्मा देत आहे म्हणूनच देवाच्या क्रोधापासून तूम्ही पळून जाऊ शकता असा विचार करू नका.” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
|
||
|
|
||
|
# flee from the wrath that is coming
|
||
|
|
||
|
देवाच्या क्रोधाचा उल्लेख करण्यासाठी “क्रोध”हा शब्द वापरला आहे कारण त्याचा क्रोध त्यापूर्वी होता. वैकल्पिक भाषांतर: “येणाऱ्या शिक्षेपासून दूर पळा” किंवा “बचाव करा कारण देव तुम्हास शिक्षा करणार आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
|