mr_tn/mat/03/06.md

591 B

They were baptized by him

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “योहानाने त्यांना बाप्तिस्मा दिला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

They

हे यरुशलेम, यहूदिया आणि यार्देन नदीच्या आसपासच्या क्षेत्रातील येणाऱ्या लोकांशी संबंधित आहे.