# They were baptized by him हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “योहानाने त्यांना बाप्तिस्मा दिला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # They हे यरुशलेम, यहूदिया आणि यार्देन नदीच्या आसपासच्या क्षेत्रातील येणाऱ्या लोकांशी संबंधित आहे.