mr_tn/mat/02/22.md

626 B

Connecting Statement:

हा मत्तय 2:1 मध्ये सुरु झालेल्या या भागाचा हा शेवट आहे . हेरोदाने यहूद्यांचा नवीन राजा मारण्याचा प्रयत्न केला.

But when he heard

पण जेव्हा योसेफाने ऐकले

Archelaus

हेरोदाच्या मुलाचे हे नाव आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

he was afraid

योसेफ घाबरला होता