mr_tn/mat/02/22.md

16 lines
626 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
हा [मत्तय 2:1](../02/01.md) मध्ये सुरु झालेल्या या भागाचा हा शेवट आहे . हेरोदाने यहूद्यांचा नवीन राजा मारण्याचा प्रयत्न केला.
# But when he heard
पण जेव्हा योसेफाने ऐकले
# Archelaus
हेरोदाच्या मुलाचे हे नाव आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
# he was afraid
योसेफ घाबरला होता