mr_tn/mat/02/18.md

20 lines
1.6 KiB
Markdown

# A voice was heard ... they were no more
मत्तय यिर्मया संदेष्ट्याच्या पुस्तकातील शब्द वापरत आहे.
# A voice was heard
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “लोकांनी आवाज ऐकला” किंवा “मोठ्याने आवाज झाला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# Rachel weeping for her children
पुष्कळ वर्षांपूर्वी राहेल जगली होती. ही भविष्यवाणी राहेलला दाखवते जी तिच्या वंशजांसाठी रडत मरण पावली.
# she refused to be comforted
हे कर्तरी स्वरुपात सांगता येईल. वैकल्पिक भाषांतर: “कोणीही तिला सांत्वन देऊ शकले नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# because they were no more
कारण मुले निघून गेली होती आणि परत कधीच येणार नाहीत, ते मृत आहेत हे सांगण्याचा ‘ते नाहीत” हा एक सौम्य मार्ग आहे. वैकल्पिक भाषांतर: “कारण ते मेलेले होते” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-euphemism]])