mr_tn/mat/02/18.md

1.6 KiB

A voice was heard ... they were no more

मत्तय यिर्मया संदेष्ट्याच्या पुस्तकातील शब्द वापरत आहे.

A voice was heard

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “लोकांनी आवाज ऐकला” किंवा “मोठ्याने आवाज झाला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

Rachel weeping for her children

पुष्कळ वर्षांपूर्वी राहेल जगली होती. ही भविष्यवाणी राहेलला दाखवते जी तिच्या वंशजांसाठी रडत मरण पावली.

she refused to be comforted

हे कर्तरी स्वरुपात सांगता येईल. वैकल्पिक भाषांतर: “कोणीही तिला सांत्वन देऊ शकले नाही” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

because they were no more

कारण मुले निघून गेली होती आणि परत कधीच येणार नाहीत, ते मृत आहेत हे सांगण्याचा ‘ते नाहीत” हा एक सौम्य मार्ग आहे. वैकल्पिक भाषांतर: “कारण ते मेलेले होते” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-euphemism)