mr_tn/mat/02/13.md

1.3 KiB

General Information:

15 वचनामध्ये, मत्तय हे दाखवण्यासाठी होशेय संदेष्ट्याचे उदाहरण देतो की ख्रिस्त मिसरमध्ये वेळ घालवेल.

they had departed

ज्ञानी लोक निघून जातात

appeared to Joseph in a dream

योसेफ स्वप्न पाहत असता त्याच्याकडे आला

Get up, take ... flee ... Remain ... you

देव योसेफाशी बोलत आहे, जेनेकरून हे सर्व एकवचनी स्वरुपात असावे. . (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

until I tell you

या विधानाचा पूर्ण अर्थ स्पष्ट केला जाऊ शकतो. वैकल्पिक भाषांतर: “जोपर्यंत मी तुम्हाला सांगतो तोपर्यंत परत येणे सुरक्षित आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

I tell you

येथे “मी” हे देवाला दर्शवतो. देवदूत देवाकडून बोलत आहे.