mr_tn/mat/02/13.md

24 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
15 वचनामध्ये, मत्तय हे दाखवण्यासाठी होशेय संदेष्ट्याचे उदाहरण देतो की ख्रिस्त मिसरमध्ये वेळ घालवेल.
# they had departed
ज्ञानी लोक निघून जातात
# appeared to Joseph in a dream
योसेफ स्वप्न पाहत असता त्याच्याकडे आला
# Get up, take ... flee ... Remain ... you
देव योसेफाशी बोलत आहे, जेनेकरून हे सर्व एकवचनी स्वरुपात असावे. . (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# until I tell you
या विधानाचा पूर्ण अर्थ स्पष्ट केला जाऊ शकतो. वैकल्पिक भाषांतर: “जोपर्यंत मी तुम्हाला सांगतो तोपर्यंत परत येणे सुरक्षित आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# I tell you
येथे “मी” हे देवाला दर्शवतो. देवदूत देवाकडून बोलत आहे.