mr_tn/mat/01/25.md

833 B

he did not know her

ही एक सौम्य शब्दात सांगण्याची पद्धत आहे. वैकल्पिक भाषांतर: “त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-euphemism)

to a son

एका पुल्लिंगी बाळासाठी किंवा “तिच्या मुलासाठी.” याची खात्री करून घ्या की योसेफ या ठिकाणी वास्तविक पिता म्हणून चित्रित केलेला नाही.

Then he called his name Jesus

योसेफाने बाळाचे नाव येशू ठेवले