# he did not know her ही एक सौम्य शब्दात सांगण्याची पद्धत आहे. वैकल्पिक भाषांतर: “त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-euphemism]]) # to a son एका पुल्लिंगी बाळासाठी किंवा “तिच्या मुलासाठी.” याची खात्री करून घ्या की योसेफ या ठिकाणी वास्तविक पिता म्हणून चित्रित केलेला नाही. # Then he called his name Jesus योसेफाने बाळाचे नाव येशू ठेवले