mr_tn/mat/01/22.md

1.2 KiB

General Information:

लेखक यशया संदेष्टाच्या पुस्तकातून हे दर्शवतो की येशूचा जन्म वचनानुसार होता. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

All this happened

दूत पुन्हा बोलला नाही. दूत काय बोलला असावा याचे महत्व आता मत्तय स्पष्ट करत आहे.

what was spoken by the Lord through the prophet

हे कर्तरी प्रयोगामध्ये नमूद केले असावे. वैकल्पिक भाषांतर : “प्रभूने पुष्कळ वर्षाआधी संदेष्ट्याला जे लिहून ठेवण्यास सांगितले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

the prophet

तेथे पुष्कळ संदेष्टे होते. मत्तय यशया विषयी बोलत आहे. वैकल्पिक भाषांतर: “यशया संदेष्टा” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)