# General Information: लेखक यशया संदेष्टाच्या पुस्तकातून हे दर्शवतो की येशूचा जन्म वचनानुसार होता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]]) # All this happened दूत पुन्हा बोलला नाही. दूत काय बोलला असावा याचे महत्व आता मत्तय स्पष्ट करत आहे. # what was spoken by the Lord through the prophet हे कर्तरी प्रयोगामध्ये नमूद केले असावे. वैकल्पिक भाषांतर : “प्रभूने पुष्कळ वर्षाआधी संदेष्ट्याला जे लिहून ठेवण्यास सांगितले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # the prophet तेथे पुष्कळ संदेष्टे होते. मत्तय यशया विषयी बोलत आहे. वैकल्पिक भाषांतर: “यशया संदेष्टा” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])