mr_tn/mat/01/20.md

16 lines
804 B
Markdown

# As he thought
जसा योसेफाने विचार केला
# appeared to him in a dream
जेव्हा योसेफ स्वप्न पाहत होता तेव्हा त्याच्या कडे आला
# son of David
या ठिकाणी “पुत्र” म्हणजे “पूर्वज”
# the one who is conceived in her is conceived by the Holy Spirit
हे कर्तरी प्रयोगामध्ये नमूद केले असावे. वैकल्पिक भाषांतर: “पवित्र आत्म्याने मरीयेला गर्भवती करण्यास कारणीभूत केले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])