mr_tn/mat/01/20.md

804 B

As he thought

जसा योसेफाने विचार केला

appeared to him in a dream

जेव्हा योसेफ स्वप्न पाहत होता तेव्हा त्याच्या कडे आला

son of David

या ठिकाणी “पुत्र” म्हणजे “पूर्वज”

the one who is conceived in her is conceived by the Holy Spirit

हे कर्तरी प्रयोगामध्ये नमूद केले असावे. वैकल्पिक भाषांतर: “पवित्र आत्म्याने मरीयेला गर्भवती करण्यास कारणीभूत केले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)