mr_tn/mat/01/06.md

731 B

David the father of Solomon by the wife of Uriah

या ठिकाणी “होता “ हा शब्द समजून घेण्यात आला आहे . “दावीद हा शलमोनाचा पिता होता, आणि शलमोनाची आई उरीयाची पत्नी होती” किंवा “दावीद आणि उरीयाची पत्नी हे शलमोनाचे आई वडील होते” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)

the wife of Uriah

उरीयाची विधवा. उरीयाच्या मृत्यू नंतर शलमोनाचा जन्म झाला.