# David the father of Solomon by the wife of Uriah या ठिकाणी “होता “ हा शब्द समजून घेण्यात आला आहे . “दावीद हा शलमोनाचा पिता होता, आणि शलमोनाची आई उरीयाची पत्नी होती” किंवा “दावीद आणि उरीयाची पत्नी हे शलमोनाचे आई वडील होते” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]]) # the wife of Uriah उरीयाची विधवा. उरीयाच्या मृत्यू नंतर शलमोनाचा जन्म झाला.