mr_tn/luk/23/45.md

1.2 KiB

as the sun's light failed

हे सूर्यास्ताचा संदर्भ देत नाही. त्याऐवजी, दिवसाच्या मध्यभागी सूर्याचे प्रकाश अंधकारमय झाले. सूर्य खाली जाण्याऐवजी सूर्य अंधकारमय होण्याकरिता शब्द वापरा.

the curtain of the temple

मंदिराच्या आतील पडदा. हा असा पडदा होता ज्याने बाकीचे मंदिर आणि सर्वात पवित्र स्थान वेगळे केले.

the curtain of the temple was split in two

मंदिराच्या पडद्याचे दोन तुकडे झाले. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी अनुवाद: ""देवाने मंदिराच्या पडद्याला वरपासून दोन तुकड्यांमध्ये विभाजित दिले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)