# as the sun's light failed हे सूर्यास्ताचा संदर्भ देत नाही. त्याऐवजी, दिवसाच्या मध्यभागी सूर्याचे प्रकाश अंधकारमय झाले. सूर्य खाली जाण्याऐवजी सूर्य अंधकारमय होण्याकरिता शब्द वापरा. # the curtain of the temple मंदिराच्या आतील पडदा. हा असा पडदा होता ज्याने बाकीचे मंदिर आणि सर्वात पवित्र स्थान वेगळे केले. # the curtain of the temple was split in two मंदिराच्या पडद्याचे दोन तुकडे झाले. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी अनुवाद: ""देवाने मंदिराच्या पडद्याला वरपासून दोन तुकड्यांमध्ये विभाजित दिले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])