mr_tn/luk/23/19.md

873 B

Barabbas was a man ... for murder

ही पार्श्वभूमीची माहिती आहे ज्यात लूक बरब्बा कोण होता याविषयी माहिती देतो. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

who had been put into prison

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""रोमन लोकांनी तुरुंगात ठेवले होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

a certain rebellion in the city

रोमन सरकारवर विद्रोह करण्यासाठी शहराच्या लोकांची मने वळवण्याचा प्रयत्न केला