mr_tn/luk/23/19.md

12 lines
873 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Barabbas was a man ... for murder
ही पार्श्वभूमीची माहिती आहे ज्यात लूक बरब्बा कोण होता याविषयी माहिती देतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# who had been put into prison
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""रोमन लोकांनी तुरुंगात ठेवले होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# a certain rebellion in the city
रोमन सरकारवर विद्रोह करण्यासाठी शहराच्या लोकांची मने वळवण्याचा प्रयत्न केला