mr_tn/luk/23/15.md

20 lines
1.7 KiB
Markdown

# Connecting Statement:
पिलात यहूदी पुढारी आणि जमावाशी बोलतो.
# No, nor does Herod
लहान विधानात समाविष्ट नसलेली माहिती जोडणे उपयुक्त ठरू शकते. वैकल्पिक अनुवादः ""हेरोदेलाही दोषी नाही असे वाटत नाही"" किंवा ""हेरोदालाही वाटते की तो निष्पाप आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])
# nor does Herod, for
हेरोदासही नाही, कारण ""हेरोदालाही नाही"" हे आपल्याला माहित आहे कारण
# he sent him back to us
हेरोदाने येशूला परत आमच्याकडे पाठवले. ""आम्ही"" हा शब्द पिलात, त्याचे सैनिक, याजक व नियमशास्त्राचे शिक्षक यांना सूचित करतो, पण जे लोक पिलाताला ऐकत होते तेच नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]])
# nothing worthy of death has been done by him
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""त्याने मृत्यूच्या शिक्षेस पात्र काहीही केले नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])