mr_tn/luk/22/37.md

24 lines
1.9 KiB
Markdown

# Connecting Statement:
येशू त्याच्या शिष्यांशी बोलने संपवतो.
# what is written about me
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""शास्त्रवचनांतील माझ्याविषयी संदेष्ट्याने काय लिहिले"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# must be fulfilled
प्रेषितांना हे समजले असते की शास्त्रवचनांमध्ये लिहिलेली प्रत्येक गोष्ट देव करेल. वैकल्पिक अनुवादः ""देव पूर्ण करेल"" किंवा ""देव घडणार आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# He was counted with the lawless ones
येथे येशू शास्त्रवचनातील अवतरण घेत आहे. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोक त्याला अयोग्य पुरुषांच्या गटाचे सदस्य मानतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# the lawless ones
जे कायद्याचे उल्लंघन करतात किंवा ""गुन्हेगार
# For what is predicted about me is being fulfilled
संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""संदेष्ट्याने माझ्याविषयी जे काही भाकीत केले त्याबद्दल"" किंवा 2) ""माझे आयुष्य संपत आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])