mr_tn/luk/22/24.md

8 lines
579 B
Markdown

# Then there arose also a quarrel among them
मग प्रेषितांनी एकमेकांबरोबर वाद सुरु केले
# was considered to be greatest
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""सर्वात महत्वाचे होते"" किंवा ""लोक विचार करतात सर्वात महत्वाचे होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])