mr_tn/luk/22/24.md

579 B

Then there arose also a quarrel among them

मग प्रेषितांनी एकमेकांबरोबर वाद सुरु केले

was considered to be greatest

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""सर्वात महत्वाचे होते"" किंवा ""लोक विचार करतात सर्वात महत्वाचे होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)