mr_tn/luk/21/30.md

626 B

When they sprout buds

नवीन पाने वाढू लागतात तेव्हा

summer is already near

उन्हाळा सुरू होणार आहे. इस्राएलमधील ग्रीष्म ऋतू अंजीराच्या झाडाची पाने उगवते आणि अंजीर पिकतात तेव्हाची वेळ असते. वैकल्पिक अनुवादः ""कापणीची वेळ सुरू होण्यास तयार आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)