mr_tn/luk/21/30.md

8 lines
626 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# When they sprout buds
नवीन पाने वाढू लागतात तेव्हा
# summer is already near
उन्हाळा सुरू होणार आहे. इस्राएलमधील ग्रीष्म ऋतू अंजीराच्या झाडाची पाने उगवते आणि अंजीर पिकतात तेव्हाची वेळ असते. वैकल्पिक अनुवादः ""कापणीची वेळ सुरू होण्यास तयार आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])