mr_tn/luk/21/22.md

12 lines
897 B
Markdown

# these are days of vengeance
हे शिक्षेचे दिवस आहेत किंवा ""देव या शहराला शिक्षा करील तेव्हा ही वेळ असेल
# all the things that are written
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""शास्त्रवचनांतील बऱ्याच काळापूर्वी संदेष्ट्यांनी जे काही लिहिले ते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# will be fulfilled
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""होईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])