mr_tn/luk/21/22.md

897 B

these are days of vengeance

हे शिक्षेचे दिवस आहेत किंवा ""देव या शहराला शिक्षा करील तेव्हा ही वेळ असेल

all the things that are written

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""शास्त्रवचनांतील बऱ्याच काळापूर्वी संदेष्ट्यांनी जे काही लिहिले ते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

will be fulfilled

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""होईल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)