8 lines
969 B
Markdown
8 lines
969 B
Markdown
# you will be delivered up also by parents, brothers, relatives, and friends
|
|
|
|
हे कर्तरी स्वरूपात अनुवादित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""अगदी आपले पालक, भाऊ, नातेवाईक आणि मित्र आपणास अधिकाऱ्यांकडे नेतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
|
|
|
|
# they will put some of you to death
|
|
|
|
ते तुमच्यापैकी काहीना मारतील. संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""अधिकारी तुमच्या पैकी काहीना मारतील"" किंवा 2) ""जो तुम्हास सोडवितो तो आपल्यापैकी काहीना मारेल."" प्रथम अर्थ अधिक शक्यता आहे.
|