mr_tn/luk/21/16.md

969 B

you will be delivered up also by parents, brothers, relatives, and friends

हे कर्तरी स्वरूपात अनुवादित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""अगदी आपले पालक, भाऊ, नातेवाईक आणि मित्र आपणास अधिकाऱ्यांकडे नेतील"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

they will put some of you to death

ते तुमच्यापैकी काहीना मारतील. संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""अधिकारी तुमच्या पैकी काहीना मारतील"" किंवा 2) ""जो तुम्हास सोडवितो तो आपल्यापैकी काहीना मारेल."" प्रथम अर्थ अधिक शक्यता आहे.