mr_tn/luk/20/42.md

12 lines
1.3 KiB
Markdown

# The Lord said to my Lord
हे स्तोत्रसंहिता या पुस्तकात उद्धृत आहे ज्यात ""प्रभू माझ्या प्रभूला म्हणाला."" परंतु यहूदी लोकांनी ""यहोवा"" म्हणणे थांबविले आणि बऱ्याचदा ""प्रभू"" असे म्हटले. वैकल्पिक अनुवाद: ""प्रभू देव माझ्या प्रभूला म्हणाला"" किंवा ""देव माझ्या प्रभूला म्हणाला
# my Lord
दाविदाने ख्रिस्ताचा उल्लेख ""माझा प्रभू"" म्हणून केला होता.
# Sit at my right hand
देवाच्या “उजव्या बाजूस बसणे” हा देवाकडून मोठा सन्मान व अधिकार मिळविण्याची एक प्रतीकात्मक कृती आहे. पर्यायी अनुवाद: ""माझ्या बरोबर सन्मानाच्या ठिकाणी बसा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-symaction]])