mr_tn/luk/20/42.md

1.3 KiB

The Lord said to my Lord

हे स्तोत्रसंहिता या पुस्तकात उद्धृत आहे ज्यात ""प्रभू माझ्या प्रभूला म्हणाला."" परंतु यहूदी लोकांनी ""यहोवा"" म्हणणे थांबविले आणि बऱ्याचदा ""प्रभू"" असे म्हटले. वैकल्पिक अनुवाद: ""प्रभू देव माझ्या प्रभूला म्हणाला"" किंवा ""देव माझ्या प्रभूला म्हणाला

my Lord

दाविदाने ख्रिस्ताचा उल्लेख ""माझा प्रभू"" म्हणून केला होता.

Sit at my right hand

देवाच्या “उजव्या बाजूस बसणे” हा देवाकडून मोठा सन्मान व अधिकार मिळविण्याची एक प्रतीकात्मक कृती आहे. पर्यायी अनुवाद: ""माझ्या बरोबर सन्मानाच्या ठिकाणी बसा"" (पहा: rc://*/ta/man/translate/translate-symaction)