mr_tn/luk/20/20.md

1.1 KiB

they sent out spies

नियमशास्त्राचे शिक्षक व मुख्य याजक यांनी येशूला पाहण्यास हेर पाठवले

that they might find fault with his speech

कारण त्यांनी काही वाईट बोलण्याविषयी येशूवर दोषारोप करायचा होता

to the rule and to the authority of the governor

राज्यपालाने येशूला न्याय देण्याची इच्छा धरण्याचा नियम आणि ""प्राधिकार"" असे दोन मार्ग आहेत. हे एक किंवा दोन्ही अभिव्यक्तींनी भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""त्यामुळे राज्यपाल येशूला शिक्षा करील"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)