12 lines
1.1 KiB
Markdown
12 lines
1.1 KiB
Markdown
|
# they sent out spies
|
||
|
|
||
|
नियमशास्त्राचे शिक्षक व मुख्य याजक यांनी येशूला पाहण्यास हेर पाठवले
|
||
|
|
||
|
# that they might find fault with his speech
|
||
|
|
||
|
कारण त्यांनी काही वाईट बोलण्याविषयी येशूवर दोषारोप करायचा होता
|
||
|
|
||
|
# to the rule and to the authority of the governor
|
||
|
|
||
|
राज्यपालाने येशूला न्याय देण्याची इच्छा धरण्याचा नियम आणि ""प्राधिकार"" असे दोन मार्ग आहेत. हे एक किंवा दोन्ही अभिव्यक्तींनी भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""त्यामुळे राज्यपाल येशूला शिक्षा करील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
|