mr_tn/luk/20/15.md

940 B

Connecting Statement:

येशूने गर्दीला दृष्ठांत सांगण्याचे संपवले.

They threw him out of the vineyard

द्राक्षांचा वेल उत्पादकांनी द्राक्षमळ्याच्या बाहेर जाण्याची सक्ती केली

What then will the lord of the vineyard do to them?

द्राक्षमळ्याचा मालक काय करेल यावर लक्ष ठेवणाऱ्यांना त्याचे ऐकण्यासाठी येशू एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: ""तर आता, द्राक्षमळ्याचा मालक त्यांना काय करणार आहे ते ऐका."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)