# Connecting Statement: येशूने गर्दीला दृष्ठांत सांगण्याचे संपवले. # They threw him out of the vineyard द्राक्षांचा वेल उत्पादकांनी द्राक्षमळ्याच्या बाहेर जाण्याची सक्ती केली # What then will the lord of the vineyard do to them? द्राक्षमळ्याचा मालक काय करेल यावर लक्ष ठेवणाऱ्यांना त्याचे ऐकण्यासाठी येशू एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: ""तर आता, द्राक्षमळ्याचा मालक त्यांना काय करणार आहे ते ऐका."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])