mr_tn/luk/19/29.md

1.4 KiB

General Information:

येशू यरुशलेमजवळ पोहचला.

It came about that

हा संदेश नवीन घटनेच्या सुरूवातीस चिन्हांकित करण्यासाठी येथे वापरला जातो. जर आपल्या भाषेस असे करण्याचा मार्ग असेल तर आपण येथे त्याचा वापर करण्याचा विचार करू शकता. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-newevent)

when he came near

तो"" हा शब्द येशूचा उल्लेख करतो. त्याचे शिष्य त्याच्याबरोबर प्रवास करीत होते.

Bethphage

बेथफेगे (आणि अद्यापही आहे) जैतूनाच्या डोंगरावर एक गाव आहे जे यरुशलेमच्या किद्रोन खोऱ्याच्या पूर्वेकडे आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

the hill that is called Olivet

ज्या टेकडीला जैतुन डोंगर म्हणतात किंवा ""जैतून वृक्षाचा डोंगर” असे नाव असलेली टेकडी