# General Information: येशू यरुशलेमजवळ पोहचला. # It came about that हा संदेश नवीन घटनेच्या सुरूवातीस चिन्हांकित करण्यासाठी येथे वापरला जातो. जर आपल्या भाषेस असे करण्याचा मार्ग असेल तर आपण येथे त्याचा वापर करण्याचा विचार करू शकता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]]) # when he came near तो"" हा शब्द येशूचा उल्लेख करतो. त्याचे शिष्य त्याच्याबरोबर प्रवास करीत होते. # Bethphage बेथफेगे (आणि अद्यापही आहे) जैतूनाच्या डोंगरावर एक गाव आहे जे यरुशलेमच्या किद्रोन खोऱ्याच्या पूर्वेकडे आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]]) # the hill that is called Olivet ज्या टेकडीला जैतुन डोंगर म्हणतात किंवा ""जैतून वृक्षाचा डोंगर” असे नाव असलेली टेकडी