mr_tn/luk/19/28.md

725 B

(no title)

जक्कयच्या कथेचा हा शेवटचा भाग आहे. कथा या भागाच्या नंतर येशू काय करतो हे ही वचने आपल्याला सांगते. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-endofstory)

When he had said these things

येशू या गोष्टी बोलला तेव्हा

going up to Jerusalem

यरीहोपेक्षा यरुशलेम जास्त उंच आहे, म्हणून यारुशलेमला जाण्याविषयी इस्राएलांनी बोलणे सामान्य होते.